
Maharashtra dominates with 11 golds to win overall national track cycling championships
राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व; 11 सुवर्णपदकांसह सर्वसाधारण विजेते सी एफ आय चे चेअरमन श्री ओंकार सिंग, श्री सीपी जोशी, महासचिव मनिंदर पाल सिंह, खजिनदार प्रताप जाधव, डायरेक्टर व्ही एन सिंग, प्रशिक्षक दिपाली पाटील, दिपाली शिळधनकर, दर्शन बारगुजे आणि स्वप्निल माने यांच्यासह 73 व्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे 11 सुवर्ण 6 रौप्य व 6 कांस्यपदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकावणारा महाराष्ट्राचा संघ. जयपूर (राजस्थान) ये